Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अहमदपूर मधील गुटखा किंग "हा"म्हणे रोज कमावतो लाखों रूपये;गुन्हा दाखल होवून सुध्दा पोलिसांना या गुटखा किंग ला थांबवणे झाले आवघड

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अहमदपूर मधील गुटखा किंग "हा"म्हणे रोज कमावतो लाखों रूपये;गुन्हा दाखल होवून सुध्दा पोलिसांना या गुटखा किंग ला थांबवणे झाले आवघड




अहमदपूर : अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात मोठ्या प्रमाणवर गुटखा, मटक्यासह इतर अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु असून गल्ली बोळात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले आहे.याला जबाबदार असलेला अहमदपूर मधील गुटखा किंग "हा"म्हणे रोज कमावतो लाखों रूपये;गुन्हा दाखल होवून सुध्दा पोलिसांना या गुटखा किंग ला थांबवणे आवघड झाल्याचे आता धक्कादायक बाबा समोर येत आहे.
अहमदपूर मधील गुटखा किंग "हा"म्हणे रोज कमावतो लाखों रूपये कमवत असून 
याला थांबवण्यास पोलिसांना अपयश आले आहे.18 नोव्हेंबर 2022 रोजी माहितीच्या आधारे अहमदपूर शहरात एकाच वेळी पोलीस पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. दरम्यान, अहमदपूर शहरात तब्बल २७ लाख ८० लाखांचा गुटखा जप्त ही केला. त्यावेळी सहा जणांना अटक केली होती , पाच जन फरार झाले होते. या गुटख्याच्या कार्यवाही मध्ये "हा"म्हणे लाखों कमवणारा गुटखा किंग वर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेला तब्बल एक वर्ष उलटून गेला असून यानंतरही गुटखा विक्री थांबण्याचे नाव घेत नाही.आता तर सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची बदली झाल्याने या गुटखा किंग ने आपली पकड आजुन मजबुत केली आहे.त्याच्या कडे विविध कंपन्याचे वितरण करण्याचे हक्क प्राप्त झाले आहेत.तो आपल्या पैशाच्या जोरावर आपले पाय खोलवर रोवत आहे.या अशा गुटखाकिंग ला वेळीच थांबवने अवश्यक असून वरिष्ठांनी हि बाब गांभीर्यानी घेवून लवकारत लवकर कार्यवाही करावी अशी सर्वसामान्य नागरिकांकडून भावना व्यक्त होत आहेत.
Previous Post Next Post