गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
देवणी तालूक्यातील वलांडी येथील 7 वर्षाच्या मुलीवर जिहादी प्रवृत्तीच्या नराधमाने केला लैंगिक आत्याचार
लातूर -देवणी तालूक्यातील
वलांडी येथील 7 वर्षाच्या मुलीवर जिहादी प्रवृत्तीच्या अल्ताफ खुरेशी या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या बातमीमुळे संपुर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
अशा नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस श्री दिग्विजय काथवटे यांनी कुटूंबाची भेट घेवून धीर दिला असून आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासीत केले आहे .पीडितेला वडिल नसून आईची अत्यंत बिकट अवस्था असून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे याबबात पिडीतीच्या आईने आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या आहेत.आरोपी नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ला अटकही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या गंभीर घटनेचे पडसाद उमटले असून चाकूर तालूक्यासह देवणी,वलांडी बंद करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.