गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये तीन साधूंना मारहाण
पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये तीन साधूंना मारहाण करुन गाडी उलटी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी, 11 जानेवारी रोजी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर प्रदेशचे तीन साधू मकर संक्रांतीसाठी गंगासागर येथे जात होते. जमावाने साधूंना मारहाण करून गाडी उलटवली.
Tags:
Crime News