पंतप्रधान मोदी यांनी रामेश्वरम येथे पहिल्यांदा समुद्रात स्नान करुन घेतले महादेवांचे दर्शन
अकरा दिवसाच्या अन्न आणि पाणी सोडून अनुष्ठान करत असतांना आज त्यांनी रामेश्वरम येथे पहिल्यांदा समुद्रात स्नान करून नंतर २२ कुंडात स्नान करून भगवान महादेवांचे दर्शन घेतले.🚩
Tags:
Shree Ram mandir News