"अयोध्येतील भव्य प्रभू श्रीराम मंदिरातील रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते झाली. या वेळी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास महाराज यांच्यासह देशविदेशातील हजारो मान्यवर उपस्थित होते."
रामनामाचा गजर ....सनई चौघङयांसह ५० वाद्यांच्च निनादणारा मंगलध्वनी पुरोहितांचे भासून टकणारे वैदिक मंत्रोच्चारा मध्य मूर्तींची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा अयाशेष गुजला पौष शुक्ल द्वादशीला दुपारी ठीक १२ वाजून २९ मिनिटे व सेकंद है १२ वाजून ३० मिनिटे ३२ सेकंदांपर्यंतच्या अभिजित शुभमुहूर्तावर रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली लाखो रामभक्तांचे स्वप्न साकार झाले.हा सोहळा मोठया उत्साहात पार पडला. प्राणप्रतिष्ठा पूजेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लांच्या मूर्त्तीला कमालपुष्प अर्पण केले. समलल्लांच्या देखण्या मुर्तीचे दर्शन होताच जय प्रज्वलित रामज्योतीने देश उजळला
असा पार पडला प्राणप्रतिष्ठा सोहळा
१२.५५ ग्राम: पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे हातात पाणी घेऊन प्राणप्रतिष्ठा करण्याची प्रतिक्षा घेण्यात आली
१२.२० वाजता : प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला सुरुवात करण्यात आली
१२.२५ वाजता रामलला ला मोदी यानी मूर्तीच्या चरणी अर्पण केली.
१२.२१ ते १२.३१ वाजता पाणी शिंपडून अभिषेक विधी पूर्ण करुन रामलल्ला कमलपुष्प अर्पण करण्यात आले. १२.३५ वा रामललाची आरती करण्यात आली.
१२.५५ मुर्तीला प्रदक्षिणा घालून मोदींनी नमस्कार करुन बाहेर पडले.
Tags:
Shree Ram mandir News