शासनाच्या माध्यमातून महासंस्कृती तर नाट्यपरिषदेकडून १०० वे नाट्य संमेलनाचे आयोजन
लातूर : नाट्य संमेलनातून स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळावे तसेच संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्यावतीने १०० वे नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात ४ ठिकाणो ३ दिवसीय संमेलन पार पडणार असून लातूरलाही यजमान पद मिळाले आहे. यामुळे परिसरातील नाट्य व सांस्कृतिक चळवळीस प्रेरणा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले आहे.
शासनाच्या माध्यमातून महासंस्कृती तर नाट्यपरिषदेकडून नाट्य संमेलनाचे कर नेवन करण्यात आले आहे. ११ ते १५. फेब्रुवारी या दरम्यान लातूर तसेच उदगीर देव विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आरने आहे. राज्याला नाट्य संस्कृतीची मोठी परंपरा आहे. त्यानुसार ११ फेब्रुवारी रोजी बालनाटधापासून संमेलनाला सुरुवात होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी नाट्यदिंडी ही ट्यपरिषदेचे लक्षवेधी ठरणार असल्याचे नाट्यपरिषदेचे शैलेश गोजमगुंडे यांनी सांगितले. १०० बे नाट्य संमेलन असल्याने दिंडीमध्ये महासंस्कृतीचा महोत्सव अन् नाट्य संमेलनाची मेजवाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महासंस्कृतीचा महोत्सव अन् नाट्यपरिषदेच्यावतीने नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यसंमेलनाच्या आयोजनाचा मान केवळ चार जिल्ह्यांना मिळाला असून त्यामध्ये लातूरचा समावेश आहे. जिल्ह्याची संस्कृती सर्वापर्यंत पोहचावी आणि स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे हाच यामागचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
१०० हालगी वादक, १०० डोलताशे, १०० संभळ, १०० वारकरी असे एकूण १ हजार ५०० कलावंत सहभाग घेणार आहेत. नाट्यदिंडीमध्ये मोहन जोशी, संकर्षण कहाडे, स्पृहा जोशी, विजय गोखले के सही होणार आहेत तर रात्री ८ वाजता मार्केट यार्डमधील दगडोजीराव देशमुख सभागृहात कृष्ण विवर हे नाटक होणार आहे. सायंकाळी ५ वाजता दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर संकर्षण कन्हांडे आणि स्पृहा जोशी यांचे संकर्षण वाया स्पृहा हे नाटक होणार आहे. व्यावसायिक नाटकांचीही मेजवाणी लातूरकरांसाठी असणार आहे. नाट्यसंमेलनातून विरंगुळा,संस्कृतीची ओळख आणि मराठवाड्याचा इतिहास या बाबी अधिरोखित केल्या जाणार आहेत. परिसंवादमध्ये सिनेमातील नाटक, नाट्य अभिवाचन यामध्ये मुंगी उडाली आकाशी, गाथा मुक्ती संग्रमाची, स्थानिक कलाकारांचा नादायी नाट्यवाचन महोत्सव तर साखरेचे पाच दाणे हे हे स्थानिक कलावंतांचे नाटक पार पडणार आहे. लातूर शहरात तीन ठिकाणी तसेच उदगीर येथेही नाट्यसंमेलनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष नरेश गडेकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, संयोजक भुरे, कोषाध्यक्ष सतोश लोटके, निमंत्रक महोत्सवोक्तेश गोजमगुंडे, प्रदीप खंडापूरकर विनित असणार आहेत. महासंस्कृतीचा महोत्सव आणि नाट्य संमेलनाचे आयोजन प्रशासन व नाट्यपरिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी प्रशासनाला २ कोटीचा खर्च होणार आहे. शासनाकडून निधीला मंजुरी मिळाली असून वेळप्रसंगी सोआरएस फंडाचा देखील आधार घेतला जाणार आहे.
परिसंवादाचे आकर्षण १४ फेब्रुवारी रोजी दयानंद सभाग्रहात
महाविद्यालयाच्या मैदानात नाटक माझ्या चप्यातून का परिसंवाद होणार आहे. यामध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख, जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे व पत्रकार विलास बडे यांचा सहभाग असणार आहे. तर अभिनेत्री सोनाली कुलकणों ही मान्यवरांची मुलाखत घेणार आहे.