Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये राजेश्वरी मोदी (राज दीदी) यांचे "आजीवन खुश रहने‌का मंत्र"या विषयावर मार्गदर्शन


लातूर मध्ये राजेश्वरी मोदी (राज दीदी) यांचे "आजीवन खुश रहने‌का मंत्र"या विषयावर मार्गदर्शन  





श्रीमती राजेश्वरी मोदी, यांना प्रेमाने राज दीदी संबोधिले जाते-त्या नारायण रेकी सत्संग परिवाराच्या संस्थापिका आहेत.त्या तब्बल २५वर्षापासून समाजाची सेवा करत आहेत. समाज कल्याणांच्या कामासाठी त्यांना मेयर्स अवार्ड, नारी रत्न, समाज रत्न अवार्ड कल्पना चावला अवार्ड, राजस्थान शिरोमणि अवार्ड और नारी इंटरपनयोर अवार्ड,अशा वेगवेगळया पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
'आजीवन खुश रहने‌का मंत्र' या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी लातूर मध्ये राजेश्वरी मोदी (राज दीदी) यांचे रविवार दि.२५ फेब्रुवरी २०२४ रोजी पार्वती मंगल कार्यालया मध्ये सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत येणार आहेत.तरी लातूर मधील सर्व नागरिकांनी आपल्या जिवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी या कार्यक्रमास येण्याचे अवाहन Centre head सौ ज्योती भुतडा Coordinator ममता अग्रवाल 
यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी नोंदणी शुल्क असून सोबत भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 
ईच्छूक नागरिकांनी कार्यक्रमासाठी नोंदणी आणि पासेस साठी सौ मोनिका राठी-९४२१५८३०८५ सौ शितल बियाणी -९९२३००७१९८ सौ.स्वाती धूत-९०९६०५८००१लक्ष्मीकांत कालीया-९४२२४७०५२८, राजेश मित्तल यांच्याशी संपर्क साधावा

कार्यक्रम 
वार : रविवार
दिनांक:२५/०२/२४
वेळ: सकाळी १० ते १
स्थळ: पार्वती मंगल कार्यालय,
कव्वा रोड, लातूर
Previous Post Next Post