गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
प्रसिद्ध हिरानंदानी बिल्डर वर ED ची रेड?
प्रसिद्ध बिल्डर हिरानंदानी यांच्या कार्यालयावर EDची कार्यवाही झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली असून,ED च्या अधिकार्यांनी मुंबई येथील 5 कार्यालयावर कार्यवाही केली आहे.याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी, कार्यवाही ची बातमी मात्र वार्यासारखी पसरली आहे.