Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ट्यूशन परिसरातील असलेले अवैध बांधकामे उधवस्त करावे व शिक्षणाचा चाललेला काळाबाजार थांबवावा -उपोषण कर्ता

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
ट्यूशन परिसरातील असलेले अवैध बांधकामे उधवस्त करावे व शिक्षणाचा चाललेला काळाबाजार थांबवावा 
-उपोषण कर्ता
सहाय्यक आयुक्त , तहसीलदार आणि पोलिस निरिक्षक यांनी घेतली उपोषण कर्त्याची भेट





लातूर :- लातुर शहरातील ट्युशन एरियातील बांधकाम बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या टोलेजंग इमारती बांधून या ठिकाणी खाजगी शिकवणीचा बाजार मांडणाऱ्या शिकवणी क्लासच्या टोलेजंग बिल्डिंग इंडस्ट्रीज इस्टेट उद्‌योग भवन ला उ‌द्योग संचालनयाच्या वतीने या बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या इमारती सात दिवसांत पाडण्यांचे शासनाचे आदेश मिळालेले आहेत हे आदेश पाळून संबधित बांधकामावर शासन करुन बैकायदेशीर बांधण्यात आलेल्या टोले जंग इमारती जमिन उध्वस्त करण्यात याव्यात व शिक्षणाचा चाललेला कायमस्वरूपी, काळाबाजार थांबवावा यामागणीसाठी मागील कहीं दिवसापासून महानगर पालिकेसमोर शामराव सुरवसे एक सामाजिक समाजसेवक उपोषण करत आहेत.
यावेळी सहाय्यक आयुक्त , तहसीलदार आणि पोलिस निरिक्षक यांनी उपोषण कर्त्याची भेट घेवून मागण्या बद्दल चर्चा करण्यात आली परंतु उपोषण कर्ते त्यांच्या मागण्यावर ठाम असून आयुक्तांच्या राजीनाम्याची सुध्दा मागणी करण्यात आली आहे.
 वैजनाथ शामराव सुरवसे एक सामाजिक समाजसेवक असून आपल्याला दिनांक 05/07/2023 रोजी आपल्या कार्यालयास व जिल्हाधिकारी कार्यालयास तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना तक्रारी अर्जा‌द्वारे तक्रार करण्यात आली असून लातूर शहरातील इंडस्ट्रीज इस्टेट उद्‌द्योग भवनाच्या आजूबाजूला उ‌द्योग संचालनाने उ‌द्योगासाठी नियोजित असलेल्या जागेत या ठिकाणी शिक्षणाच्या नावाखाली खूप मोठा काळा बाजार चालू आहे व त्याला प्रशासनातील व प्रशासनाच्या बाहेरील महान थोर व्यक्तींचा आशीर्वाद असून, या आशीर्वादाने या इंडस्ट्रीज एरिया मंध्ये शिक्षणाचा काळाबाजार खूप मोठ्या प्रमाणावर चालत आहे
व या काळया वाजारातून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील नवयुवक तरुणाला शिक्षणाच्या मोहाखाली व शिक्षणाचे आमीश दाखवून या ठिकाणी इंडस्ट्रीज एरिया नावाने असणाऱ्या एरियाला शिक्षणाचे माहेरघर केलेले आहें व या माहेरघराच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकन्याच्या नवयुवकाला शिक्षणाच्या नावाखाली लुटल्या जात आहे लातूर शहरांमध्ये औ‌द्योगिक वसाहत म्हणजेच इंडस्ट्रीज इस्टेट या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून इंडस्ट्रीज इस्टेट शासनाच्या नियोजित जागेमध्ये अतिक्रमण केलेल्या खाजगी शिकवणी मालक धारकांनी व अनेक खाजगी शिकवणी वाल्याकडून या ठिकाणी ट्युशन खूप मोठ्या प्रमाणात चालतात या ठिकाणावरील भूखंड हे उत्पादन व्यवसायासाठी दिलेली असतानाही या ठिकाणी शिक्षणाचा काळाबाजार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे
व त्याचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चा आहे हे व्यदंसाय सध्या चालू परिस्थितीत आहेत या ठिकाणी औ‌द्योगिक वसाहत अर्थात इंडस्ट्रीज इस्टेट चा भूखंड हा 27 सत्तावीस एकरचा एरिया आसुन या ठिकाणी खाजगी केशव चर्म चालकांनी या भागात अवैध स्वरुपात महापालिकेचे परवानगी नसताना नियमाची पायमल्ली करत आहेत या बांधकामाला महापालिकेने कुठल्याही प्रकारच्या परवानग्या दिलेल्याच नाहीत व त्या श्री परवानगी दिल्यास कशा हा सर्वात मोठा प्रश्न असून या ठिकाणी इंडस्ट्री इस्टेट साठी शासनाचा भूखंड राखीव असताना या ठिकाणी या भूखंडावर खाजगी शिकवणी वाल्याने ह्या ठिकाणी टोलेजंग बिल्डिंग उभारून या बिल्डिंग नियांना बांधकाम परवाने व वर 26/06/25 शासकीय परवानगी नसतानाही या ठिकाणी टोलेजंग खाजगी शिकवण्याच्या विल्डिंग शासकीय आशीर्वादाने व राजकीय वरदहस्तामुळे कारण कायमस्वरूपी तयार झालेली आहेत व या ठिकाणी या एरियामध्ये आपला पाय रोवून बसलेले आहेत या ठिकाणी शिक्षणाच्या नावाखाली काळाबाजार व शासनाच्या दारात नोंदच नाही आशीर्यदाने त्याची कुठल्याही प्रकारे नोंद किंवा दखल घेतल्या जात नाही व कंप्लेंट सुद्धा दाखल नाही त्यामुळे या ठिकाणी च
असलेल्या खाजगी शिकवणीवर आत्तापर्यंत कुठलेही गुन्हे दाखल नाही दिनांक 14/06/2024 जून रोजी लातूर महानगरपालिका प्रशासनाने औ‌द्योगिक वसाहत परिसरात असलेल्या 38,39,42,42 अ तसेच 20,21,22,23, आणि 27,28,29,30,31, या भूखंड धारकांना या भूखंडावरील अवैध बांधकाम सात दिवसाच्या आत पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत

हे बांधकाम महापालिकेने व उद्‌द्योगसंचालयांनी हे अवैध बांधकाम ठरविलेले आहे ज्या कारणासाठी हे भूखंड देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी महापालिकेचे परवानग्या नसताना मोठी बांध कमे करण्यात आलीच कशी या सर्व 27 सत्तावीस एकर ठिकाणावरील इंडस्ट्रीज इस्टेट एरियात उभारण्यात आलेल्या टुलेजंग इमारती जमीन दोस्त करून या जमिनी व भूखंड इंडस्ट्रीज स्टेट यांना वर्ग करण्यात याव्यात अन्यथा शासनाच्या इतर जनतेच्या सेवेसाठी किंवा शासकीय हॉस्पिटल साठी, प्रशासकीयऑफिससाठी व सर्वसामान्य जनतेच्या शासकीय उपयोगासाठी वापरण्यात याव्यात व लातूर शहरात चालत असलेल्या ट्युशन चालकांच्या शिक्षणाच्या नावाखाली चालणारा काळाबाजार थांबवण्यात येऊन या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या टोलेजंग बिल्डिंग ज्यांचे शासन दरबारी नोंद नाही या सर्व बिल्डिंग जमीन दोस्त करण्यात याव्या व खाजगी शिकवणी बंद करण्याचे आदेश द्यावेत शासनाने इंडस्ट्रीज इस्टेट साठी दिलेल्या भूखंड हा गेल्या अनेक दिवसापासून खाजगी शिकवणीसाठी वापरण्यात येत आहे व यातून खाजगी शिकवणी करणारे सामान्य शेतकऱ्याच्या व गोरगरीब जनतेच्या नवयुवकाला शिवकवणेच्या माध्यमातून उच्च निकालाच्या विद्यार्थ्यांचा वापर करून लुटत आहेत व या शिक्षणाचा काळाबाजार करत आहेत या काळया बाजारालाही कायमस्वरूपी बंद करण्याच्या आदेश द्यावेत 


Previous Post Next Post