Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जेएसपीएम’ संस्थेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी;दोघांना अटक

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

जेएसपीएम’ संस्थेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी;दोघांना अटक



ममता विद्यार्थी -अरविंद खोपे

लातूर -मागील दोन दिवसापासून गाजत असलेल्या १३ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यु प्रकारणी धक्कादायक वळण लागले असून जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा (जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद राजेभाऊ खोपे (रा. पांगरी, ता. परळी) या इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय मुलाचा दि. २९ जुलै रोजी संस्थेतच झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘जेएसपीएम’ अध्यक्ष अजित शिवाजी पाटील कव्हेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन वसतिगृहातील टेंकाळे व सूर्यवंशी नामक कर्मचाऱ्यांविरुद्ध मयत विद्यार्थ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

Previous Post Next Post