लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. रमेशआप्पा कराड यांचा दणदणीत विजय झाला या विजयाचा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिषबाजी करत विजयाचा मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त केला.
महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. रमेशआप्पा कराड यांचा लातूर ग्रामीण मधून विजय
byमुख्य- संपादक: विष्णू आष्टिकर
•
0