Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद;ठाणे
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेवून त्यांची भुमिका स्पष्ट केली असून दोन दिवसांपासून चालू असलेल्या मुख्यमंत्री पदासाठीच्या बातम्यावर पडदा टाकला असून,मी नाराज नसून मी महायुति सोबतचं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री पदाबद्दल जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचे बोलले यावरून आता शिंदे गटाने मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्याचे आता यावरुन स्पष्ट होत आहे.आता लक्ष महायुति मधील देवेन्द्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाल्याने मुख्यमंत्री म्हणुन तेच असतील असा दावा करण्यात येत आहे
Tags:
MUMBAI