लातूर येथील सुमित सुरेश कोकरे यांची नॅशनल क्रिकेट टीम मध्ये निवड
पॅसिफिक फिडर ग्राउंड हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे वयोगट 19 वर्ष मध्ये राज्यस्तरिय शालेय क्रिकेट स्पर्धेदरम्यान दि ११ डिसेंबर ते २४ डिसेंबर साठी पॅसिफिक फिडर ग्राउंड हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून लातूर येथील सुमित सुरेश कोकरे यांची नॅशनल क्रिकेट टीम मध्ये निवड
झाल्याने त्याचे नातेवाईकांकडून आणि मित्रपरिवारांकडून विशेष कौतुक करुन त्याचे अभिनंदन ही करण्यात येत आहे.या केलेल्या चांगल्या कामगिरीसाठी त्याचे मार्गदशक कोच आशिष सुर्यवंशी, विकात्त निरफळ ,रोहन हनाडले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच उदयगिरी डॉलेज-उदगीर येथील माननीय प्राचार्य श्री माडे सरांच हीे मोलाचे मागदर्शन लाभले त्यांनी त्याचे स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सोबत सचिव नागराळे सर
Tags:
LATUR