Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिल्हा माहिती कार्यालय येथे मराठी पत्रकार दिन साजरा

*जिल्हा माहिती कार्यालय येथे मराठी पत्रकार दिन साजरा






लातूर, दि. ०६ : विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयात मराठी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. श्याम टरके, उपसंपादक रेखा गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक, अशोक चिंचोले, चंद्रकांत झेरीकुंठे, रघुनाथ बनसोडे, अशोक हनवते, लिंबराज पन्हाळकर, मुरलीधर चेंगटे, विठ्ठल राऊत, मासूम खान, समद शेख, खंडेराव देडे, विष्णू आष्टीकर, लहूकुमार शिंदे, यशवंत पवार, अमोल घायाळ, राजकुमार गुडापे, गणपत राठोड, उदय दाभाडे, यांच्यासह विभागीय माहिती कार्यालयातील उपाधीक्षक अशोक माळगे, भीमा पडवळ, जिल्हा माहिती कार्यालयातील विवेक डावरे, दिलीप वाठोरे, अहमद बेग, सिध्देश्वर कोंपले, अशोक बोर्डे, व्यंकट बनसोडे यावेळी उपस्थित होते.
Previous Post Next Post