दैठणा (शेंद) येथील शेख सिराज दस्तगीर यांची मुंबई पोलीस दलात निवड.
शि .अंनतपाळ तालुक्यातील दैठणा शेंद येथील रहिवासी मा.दस्तगीर शेख यांचे सुपुत्र शेख सिराज यांची मुंबई जिल्हा पोलीस दलात नुकतीच निवड झाली असून ते श्री रामराव पाटील विद्यालय दैठणा येथे प्राथमिक शिक्षण घेतले ते अतिशय चंचल अभ्यासू व मेहनती होते त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले असून मुंबई पोलीस पदी शेख सिराज दस्तगीर यांची पोलीस दलात निवड झाली असल्यामुळे *माजी कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, भाजपा तालुका अध्यक्ष मंगेशभाऊ पाटील ,पत्रकार ओमप्रकाश तांबोळकर, सामाजिक कार्यकर्ते बागवान रिजवान, एकता फांऊनडेशन चे अध्यक्ष माजी संरपच अ.अजीज मुल्ला* व मित्र परिवार तर्फे व शिरुर अंनतपाळ तालुक्यासह त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत आहे...🌹🌹💐💐💐
Tags:
LATUR