Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बातमी बद्दल दिलगिरी

                   बातमी बद्दल दिलगिरी





नमस्कार ,
मी माझ्या पोर्टल च्या माध्यमातून मागील दहा वर्षा पासून बातम्या प्रकाशित करत आसून काहि बातम्या मध्ये विशेष त: १९ ऑक्टोबर मधील बातम्या मध्ये कोणाच्या नावाचा,कंपनीच्या नावाचा,वयक्तीक ,संस्थेचा उल्लेख झाला असल्यास त्यामुळे आपल्या नावास,संस्थेस हानी पोहंचली असल्यास माझ्या पोर्टल च्या माध्यमातून मी सर्वांची दिलगीरी व्यक्त करतो व पुढील कार्यकाळात अशी वयक्तीक अथवा संस्थेस हानी होणार नाही याची काळजी घेतो.

पुनः:च्छ एकदा माफी मागून आपली दिलगीरी व्यक्त करतो

धन्यवाद 🙏🙏
Previous Post Next Post