प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन
लातूर:-
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हा परिषद स्थायी सभागृह येथे दि १५ एप्रिल रोजी सकाळी ११ ते २ आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आसून या कार्यक्रमास
प्रमुख उपस्थिती मा. वर्षा ठाकूर घुगे जिल्हाधिकारी, लातूर
मा. सोमय मुंडे पोलीस अधिक्षक, लातूर ,मा. राहुल कुमार मीना मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.लातूर,डी. टी. आंबेगावे संस्थापक अध्यक्ष, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यांची राहणार असून जिल्हापरिषद लातूर येथील कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार व पत्रकारांचे कुटुंब आणि शासकीय कर्मचार्यांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेण्याचे अवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य मराठवाड़ा अध्यक्ष विष्णु आष्टीकर,लहुकुमार शिंदे जिल्हाध्यक्ष,वैशाली पाटील महिला जिल्हाध्यक्षा,खंडेराव देडे उपाध्यक्ष,संतोष सोनवणे जि. प्रसिद्धी प्रमुख,दिनेश गिरी जिल्हा सचिव यांनी केले आहे .