Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पंधरा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर 'केक'प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्या प्रकरणी निवेदन देऊन केक भेट दिला

पंधरा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर 'केक'प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्या प्रकरणी निवेदन देऊन केक भेट दिला

 मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.,लातूर व निवासी जिल्हाधिकारी यांना .







15 वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर या निधीतून केक प्रशिक्षण योजना राबविण्यात आली. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी समिती नेमून ग्रा.पं.,पं.स. व जिल्हा परिषद या तीन स्थानिक स्वराज्य संस्थेतील दोषी अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन या दोन्ही अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळास दिले.

यावेळी माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले, जिल्हा प्रवक्ते रामराजे आत्राम,ॲड यशवंतराव भोसले,लातूर तालुकाध्यक्ष बक्तावर बागवान,सनाउल्ला शेख,चेतन पाटील,पुरुषोत्तम पाटील, फारुख तांबोळी, जाकीर सय्यद,शहादत्त खान पठाण, उत्तमराव लोंडे,विनोद गिरी,पांडुरंग बेबडे, काकासाहेब भगाडे,दीपक गवळी, नितीन कांबळे,खंडेराव देडे,प्राज्वल मस्के,अक्षय कांबळे उपस्थित होते. 
✍️
संजय शेटे 
जिल्हाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, लातूर
Previous Post Next Post