कर्तव्यनिष्ठा कायम मात्र एका जबाबदारीचा प्रवास आज थांबवतोय! श्रीशैल उटगे यांनी दिला काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा वयाच्या 18व्या वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या सेवेत कार्यरत राहण्याचा मान मिळाला आणि पक्षासाठी झोकून देण्याची संधी मिळाली. अशात…