अहमदपूर तालुक्यातील एका पोल्ट्री फार्म मध्ये जवळपास ४२०० ब्रॉयलर पिल्ले मृतावस्थेत लातूर -अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील एका पोल्ट्रीमध्ये जवळपास ४२०० ब्रॉयलर पिल्ले मृतावस्थेत आढळून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी औंध…