राज्य मंत्रिमंडळ बैठक : छत्रपती संभाजीनगर byमुख्य- संपादक: विष्णू आष्टिकर •September 16, 2023 Ads by Eonads राज्य मंत्रिमंडळ बैठक : छत्रपती संभाजीनगर दिनांक : १६ सप्टेंबर २०२३ ( जलसंपदा विभाग ) 1. मराठवाड ् यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार . 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता . १३ हजार ६७७ कोटींचा स…