(साक्षीदार)Witness -Crime Story पाणिनी ने अंदाज केल्या प्रमाणे पोलिसांनी ईशा अरोरा ला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि लगेचच वर्तमान पत्रात बातम्या आणि फोटो छापून आले. खुनात प्रेम प्रकरण असल्याचा संशय. खून झालेल्या माणसाचा भाचा आणि मोलकरणीची मुलगी यांचा सा…