कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार २० मे रोजी घेणार शपथविधी; काँग्रेसकडून अधिकृत घोषणा बंगळुरू : कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथन, बैठकांच्या सत्रानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता काँ…