Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार
LATUR

"हर हर महादेव "च्या गजरात सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ ;जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

"हर हर महादेव "च्या गजरात सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ ;जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण   मध्यरात्री गवळी समाजाने केला दुग्धाभिषेक ;दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी   लातूर/ प्रतिनिधी: लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच…

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महापुजा; सिध्देश्वर यात्रा महोत्सवानिमित्त विविध उपक्रम

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते  महापुजा; सिध्देश्वर यात्रा महोत्सवानिमित्त विविध उपक्रम लातूर दि. २४ (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीचे औचित्य साधून लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने ७२ व्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्या…

दैठणा (शेंद) येथील शेख सिराज दस्तगीर यांची मुंबई पोलीस दलात निवड.

दैठणा (शेंद) येथील शेख सिराज दस्तगीर यांची मुंबई पोलीस दलात निवड. शि .अंनतपाळ तालुक्यातील दैठणा शेंद येथील रहिवासी मा.दस्तगीर शेख यांचे सुपुत्र शेख सिराज यांची मुंबई जिल्हा पोलीस दलात नुकतीच निवड झाली असून ते श्री रामराव पाटील विद्यालय दैठणा येथे …

बांबूसह इतर झाडे ज्यांनी लावले नाहीत त्यांच्या मयतीला लाकडं द्यायचे नाहीत

बांबूसह इतर झाडे ज्यांनी लावले नाहीत त्यांच्या मयतीला लाकडं द्यायचे नाहीत सरकारकडे मागणी करणार-केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल   सध्या सगळीकडे तापमानामध्ये मोठी वाढ होत आहे.त्यामुळे हवेतील गारवा संपत आलेला आहे तसेच तापमानाची वाढ थांबवायच…

शाहू कॉलेज ने उपोषणकर्त्या संदर्भात मांडली भुमिका;विद्यार्थ्यांच्या तक्रारी व अध्यापनात न होणारी सुधारणा..!

शाहू कॉलेज ने उपोषणकर्त्या संदर्भात मांडली भुमिका;विद्यार्थ्यांच्या तक्रारी व अध्यापनात न होणारी सुधारणा ..! लातूर - लातूर येथील शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील शिक्षणसेवक श्री. यशवंत काशिनाथ जोपळे यांनी महावि…

शासनाच्या नियमांना केराची टोपली- प्रा. मकबूल शेख

शासनाच्या नियमांना केराची टोपली- प्रा. मकबूल शेख   नियमबाह्य सेवा समाप्तीच्या निषेधार्थ शाहू महाविद्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण   लातूर/ प्रतिनिधी: राजर्षी शाहू महाविद्यालयाने नियमबाह्य पद्धतीने सेवा समाप्ती केल्यामुळे प्रा. यशवंत काशिनाथ जोपळे या शि…

शेती आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प - आ.संभाजी पाटील निलंगेकर

शेती आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प - आ.संभाजी पाटील निलंगेकर   निलंगा /प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांना नव्या संध…

प्रादेशिक परिवहन कार्यालय होत असलेल्या भ्रष्टचारा सदंर्भात सर्व वाहतुकदार संघटना पुन्हा एकदा उपोषणास बसणार

प्रादेशिक परिवहन कार्यालय होत असलेल्या भ्रष्टचारा सदंर्भात सर्व वाहतुकदार संघटना पुन्हा एकदा  उपोषणास बसणार  लातूर -प्रादेशिक परिवहन  कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टचारा सदंर्भात सर्व वाहतुकदार संघटनानी काही दिवसांपुर्वी एकत्र येऊन एक दिवसीय लाक्षणिक उ…

शाळकरी मुलाची निघृण हत्या करुन सोयाबीनच्या ढिगाऱ्यात मृतदेह लपवला:भादा पोलिसात गुन्हा

शाळकरी मुलाची निघृण हत्या करुन सोयाबीनच्या ढिगाऱ्यात मृतदेह लपवला:भादा पोलिसात गुन्हा  : नातेवाइकांचा ठिय्या; दोघा मित्रांवर संशय, एक ताब्यात मयत- रितेश रविन्द्र गिरी उजनी (जि. लातूर) : औसा तालुक्यातील कमालपूर शिवारात रितेश रवींद्र गिरी (वय १४) या शाळ…

मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय संमेलनाची उत्साहात सांगता -

मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय संमेलनाची उत्साहात सांगता  ---------------------------------------------------------------- ------- मुख्याध्यापक - शिक्षकांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांची  सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील राहू : खा. डॉ. काळगे  लातूर : शिक्षक…

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे लातूरमध्ये दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे लातूरमध्ये दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशन  11 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन  लातूर ;( माध्यम वृत्तसेवा )ज्येष्ठ नागरिक संघ लातूर द्वारा आयोजित महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ (फेस्क…

योजना कुठली? मंजूर केली कोण? वर्क ऑर्डर आहे का? भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करतय कोण?

*लातूर शहरात भारतीय जनता पक्षाकडून विकास कामाच्या भूमिपूजनाचा फार्स*    * योजना कुठली? मंजूर केली कोण? वर्क ऑर्डर आहे का? भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करतय कोण?*    कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही काँग्रेस पक्षाने महापालिकेला विचारला जाब लातूर (प्रतिनिधी): …

मिशन अयोध्या': राम मंदिर स्थापनेनंतर राम जन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट!*

*' मिशन अयोध्या': राम मंदिर स्थापनेनंतर राम जन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट!* ‘मिशन अयोध्या’ चित्रपटातील दिग्दर्शक, कलावंतांनी साधला लातूर मधील माध्यमांची संवाद लातूर ( प्रतिनिधी) आर. के. योगिनी फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिट…

जिल्हा माहिती कार्यालय येथे मराठी पत्रकार दिन साजरा

* जिल्हा माहिती कार्यालय येथे मराठी पत्रकार दिन साजरा लातूर, दि. ०६ : विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयात मराठी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या…

पञकार नेताजी जाधव यांना व्हॉइस ऑफ मेडिया यांच्याकडून डिजिटल मेडिया युवा पुरस्कार प्रदान..

पञकार नेताजी जाधव यांना व्हॉइस ऑफ मेडिया यांच्याकडून डिजिटल मेडिया युवा पुरस्कार प्रदान. लातूर दिनांक 6 जानेवारी आद्य मराठी पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त आज दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता भालचंद्र ब्लड बँक सभाग…

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लातूरच्या कृष्णा पोतदारची निवड*

* राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लातूरच्या कृष्णा पोतदारची निवड* *वरिष्ठ गट; महाराष्ट्र संघात वर्णी* लातूर- महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लबचा उत्कृष्ठ खेळाडू तथा लातूर रेल्वे दलातील तिकीट कलेक्टर कृष्णा नागनाथ पोतदार याची जयपूर येथे ७ ते १३ जानेवारी दरम्या…

लातूरचे मनपा आयुक्त मनोहर यांच्या कार्यकाळातील संपूर्ण निविदा प्रक्रियांची चौकशी करावी

लातूरचे मनपा आयुक्त मनोहर यांच्या कार्यकाळातील  संपूर्ण निविदा प्रक्रियांची चौकशी करावी  : अॅड. सूरज साळुंके  लातूर : लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांच्या कार्यकाळातील लातूर शहर महानगरपालिकेतील विविध विभागांमार्फत …

लातूरचा प्रल्हाद सोमवंशी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात

लातूरचा प्रल्हाद सोमवंशी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात वरिष्ठ गट; जयपूर येथे राष्ट्रीय स्पर्धा लातूर- महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लबचा युवा खेळाडू प्रल्हाद दत्ताभाऊ सोमवंशी याची जयपूर येथे ७ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स…

राष्ट्रपतींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा माजी मंत्री आमदार अमित देशमुख; दुचाकी रॅलीने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

राष्ट्रपतींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा माजी मंत्री आमदार अमित देशमुख; दुचाकी रॅलीने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन पीडित कुटूंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहणार परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी कुटूंबिय, मस्साजोग येथील देशमुख कुटूंबि…

खुनातील आरोपी डॉक्टर घुगे याला उत्तराखंडातून अटक

खुनातील आरोपी डॉक्टर घुगे याला उत्तराखंडातून अटक आरोपी डॉक्टर घुगे यास अटक लातूर : शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने उत्तराखंड राज्यातून अटक केली आहे. दिनां…

Load More
That is All